सभासद व्हा

🚩 सह्य मित्र फाऊंडेशन, नाशिक आयोजित सह्याद्री मित्र संमेलन
🏔️ सह्याद्रीशी कायमचं नातं जोडा!
आजीवन सभासद नोंदणी सुरू

सप्रेम नमस्कार!
आदरणीय सह्याद्री मित्रांनो,

गेली चार वर्षे सह्याद्री मित्र संमेलनाच्या निमित्ताने सह्याद्रीप्रेमी, गिर्यारोहक, दुर्गप्रेमी आणि निसर्गमित्रांची एक सुंदर वीण गुंफली गेली आहे. या नात्याला अधिक घट्ट, विश्वासार्ह आणि संस्थात्मक पाया देण्यासाठी आम्ही सुरू करत आहोत ‘आजीवन सभासदत्व’.

हे केवळ सभासदत्व नाही, तर सह्याद्रीच्या प्रेमाने जोडलेल्या परिवाराशी आयुष्यभराचं नातं जोडण्याची संधी आहे!

सभासद व्हा, सह्याद्रीशी नाते जोडा!

वार्षिक सभासदत्व नोंदणी फी: फक्त ₹१०० (प्रतिवर्ष)
आजीव सभासदत्व एकदाच:
₹१०००, आणि सह्याद्रीशी नाते कायमचे!

आजीव सभासदांसाठी खास फायदे:
१) Banff Film Festival: प्रवेश मोफत
२) ट्रेकिंग: सह्याद्री मित्र आयोजित सर्व ट्रेकवर १०% सवलत
३) वर्कशॉप: फोटोग्राफी, ऍडव्हेंचर ट्रेनिंग यांसारख्या सह्याद्री मित्र आयोजित सर्व वर्कशॉपमध्ये प्राधान्याने प्रवेश व १०% सवलत
४) iCard: आजीव सभासदत्वासोबत मोफत
५) हिमालयीन ट्रेक: ₹५०० ची विशेष सवलत
…आणि इतरही अनेक फायदे!

आजच सभासद व्हा आणि सह्याद्रीच्या जागरात सहभागी व्हा!

📲 नोंदणीसाठी संपर्क : [नाव – संजय अमृतकर 9960010009]

🚩 सह्याद्री आपला,
परिवार आपला आणि चळवळही आपलीच!

सह्याद्री मित्र संमेलन आयोजन समिती, नाशिक