सह्याद्री मित्र संमेलन २०२६

कै. अविनाश जोशी यांच्या स्मृतीला वाहिलेला हा सोहळा, सह्याद्रीशी असलेलं नातं दरवर्षी अधिक घट्ट करत आहे.

अधिक वाचा

सह्याद्री मित्र संमेलन २०२४

कै. अविनाश जोशी यांच्या स्मृतीला वाहिलेला हा सोहळा, सह्याद्रीशी असलेलं नातं दरवर्षी अधिक घट्ट करत आहे.

अधिक वाचा

सह्याद्री मित्र संमेलन २०२३

कै. अविनाश जोशी यांच्या स्मृतीला वाहिलेला हा सोहळा, सह्याद्रीशी असलेलं नातं दरवर्षी अधिक घट्ट करत आहे.

अधिक वाचा
संमेलनाविषयी

सह्याद्री मित्र संमेलन २०२७ - महिला विशेष वर्ष

हे गिर्यारोहक, ट्रेकर्स, दुर्गसंवर्धक, वाटाडे, छायाचित्रकार, लेखक आणि निसर्गप्रेमी यांना एकत्र आणणारे भारतातील सर्वात मोठे गिर्यारोहकांचे संमेलन आहे.

संमेलनाचे उद्देश:

सह्याद्री मित्र संमेलन
वर्ष ४ थे १०/११ जानेवारी २०२६

व्हिडिओ पहा

सह्याद्री रत्न २०२३

श्री. हरीश कापडिया

सह्याद्री रत्न २०२४

श्री. आनंद पाळंदे

सह्याद्री रत्न २०२५

श्री. उमेश झिरपे

सह्याद्री रत्न २०२६

श्री. हिरा पंडित

पार्श्वभूमी

सह्याद्री मित्र संमेलन

नाशिक शहरातील नामवंत दुर्गभ्रमणकार कै. अविनाश जोशी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रविवार, ७ जुलै २०२३ रोजी या संमेलनाची सुरुवात झाली. पहिल्याच संमेलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. १५०० हून अधिक सह्याद्री प्रेमींनी संमेलनाला उपस्थिती लावली. शहरातील नामवंत कालिदास कलामंदिर सभागृह तुडुंब भरले होते. सुरुवातीच्या ३ वर्षांनंतर, पावसाळ्यात आयोजित होणारे हे संमेलन हवामानाच्या अडचणींमुळे पुढे जानेवारी महिन्यात घेण्याचे ठरले. २०२६ वर्षात ते जानेवारीत घेतले गेले. त्या यशानंतर आज हे संमेलन नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होते आणि दरवर्षी त्याची व्याप्ती वाढत आहे.

आमची वैशिष्ट्ये..

सह्याद्री मित्र संमेलन

गिर्यारोहण संस्कृतीचा उत्सव

सह्याद्री, गडकिल्ले आणि गिर्यारोहणाची परंपरा जपणारे गिर्यारोहक, दुर्गप्रेमी आणि निसर्गप्रेमींचे अनोखे व्यासपीठ.

गिर्यारोहकांचे महासंमेलन

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गिर्यारोहकांना एकत्र आणणारे
अनुभव, विचार आणि मैत्रीचे भव्य व्यासपीठ.

सह्याद्री रत्न

सह्याद्रीच्या वाटेवर आयुष्यभर योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा ‘सह्याद्री रत्न’ सन्मानाने गौरव करणारा मानाचा सोहळा.

नव्या पिढीला गिर्यारोहणाची दिशा

महिला, युवक आणि नव्या पिढीला गिर्यारोहणाशी जोडणारे
साहस, निसर्गसंवर्धन आणि नेतृत्वाची नवी वाट दाखवणारे व्यासपीठ.

५ वे

सह्याद्री मित्र संमेलन २०२७

सह्याद्री मित्र संमेलन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घ्या

हितचिंतक

आमच्या सहयोगी संस्था

सह्य मित्र फाऊंडेशन

सह्याद्री मित्र संमेलन २०२७